दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. ०२ जानेवारी, २०२४

सुविचार

Work is worship.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

फुलपाखरे 

पाठ वाचा व जोडाक्षरयुक्त शब्द वाचा व लिहा  .

तोंडीकाम 

पाठ 

२.

ENG

The two Gentlemen of Verona

Read the story.

oral 

chart 

3.

हिंदी

लकडहरा और वन 

स्वाध्याय कृती पूर्ण करो चौकट भरो  |

स्वाध्याय 

तक्ता 

४.

गणित

स्वाध्याय  

सरावसंच १३.१ उदा. सोडवा.

स्वाध्याय

उदा. तक्ता 

५.

विज्ञान

करून पहा

दर्शक बनविणे प्रयोग कृती करा.

प्रात्यक्षिक

साहित्य

६.

इतिहास

पाठ १० असोसिएशन

हिंदुस्थान असोसिएशन माहिती वाचा.

तोंडीकाम

पान. ४७ माहिती

७.

८.

कला

स्थिर चित्र

स्थिर चित्र योग्य प्रमाणात काढा

कृती

रंग, ब्रश


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments