दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )











Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. 12 सप्टेंबर, 2024

सुविचार

शाळा हे विद्येचे मंदिर आहे. 



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

धाडसी कॅप्टन राधिका मेनन

पाठ वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

पाठ

२.

ENG

The house- builder

Find words have same sound

Activity

page 33

3.

हिंदी

पूर्ण विश्राम

कहाणी विस्तार से पढो और समझो

मौखिक कार्य

पाठ

४.

गणित

चौकोन रचना

चौकोन रचना उदा. समजून घ्या व सरावसंच ८.१ सोडवा.

स्वाध्याय

उदा .तक्ता

५.

विज्ञान

धातू अधातू

धातूंचे भौतिक गुणधर्म माहिती सांगा.

तोंडीकाम

तक्ता

६.

इतिहास

चालवली

सुधारणा चळवळ समजून घ्या.

तोंडीकाम

-

७.

विज्ञान

अधातू

अधातुंचे भौतिक गुणधर्म माहिती सांगा.

तोंडीकाम

माहिती तक्ता

८.

शा .शि

लवचिकता

पायाची बोटे पकडा व पाय रुंद करा.

प्रात्यक्षिक

-


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments