दैनिक पाठ टाचण | इयत्ता आठवी | Daily Lesson Plan eighth std.|

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. २९ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

एक माता शंभर शिक्षकांच्या बरोबर असते.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

शब्दकोश

माहिती वाचा व लक्षणे समजून घ्या.

तोंडीकाम

माहिती तक्ता

२.

ENG

Festivals

Read names of the festivals

Oral

chart

3.

हिंदी

इससे बढकर

दिए गए स्वाध्याय छुडाओ\

स्वाध्याय

स्वा. तक्ता

४.

गणित

वर्तुळ जीवा व कंस

सरावसंच १७.१ उदा. सोडवा.

स्वाध्याय

स्वा. तक्ता

५.

विज्ञान

परिसंस्था

जंगल माहिती वाचा व तक्ता पूर्ण करा.

प्रात्यक्षिक

पा. १२५ तक्ता

६.

इतिहास

पाठ १४ स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा.

स्वाध्याय

तक्ता

७.

विज्ञान

स्वाध्याय

विचारलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या.

तोंडीकाम

-

८.

शा .शि

मानवी मनोरे

विद्यार्थी मनोरा कृती पहा वक्रा.

उपक्रम

मनोरा चित्र


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments