दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. ०६ जानेवारी, २०२४

सुविचार

ज्या ठिकाणी भीती आहे, तेथे धर्म नाही. 

 

 अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शि

योगाभ्यास

आसनांची कृती समजून घ्या.

प्रात्यक्षिक

चित्र

२.

भाषा

फुलपाखरे

पान ६९ वरील माहिती समजून घ्या.

तोंडीकाम

-

३.

ENG

Study

Read about clause.

Oral

picture

४.

हिंदी

लकडहारा और  बन

पाठ मे क्या समझा लिखो |

प्रात्यक्षिक

-

५.

गणित

त्रिकोणाची एकरूपता

सरावसंच १३.२ सोडवा.

स्वाध्याय

तक्ता

६.

विज्ञान

आम्लारी ओळख

पाठावरील दिलेले स्वाध्याय सोडवा.

स्वाध्याय

तक्ता

७.

भूगोल

पाठ ७ निर्देशांक

तक्त्यातील माहिती वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

तक्ता


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments