दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. २२ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

मानव इतिहास हा मुख्यत्वे विचारांचा इतिहास आहे.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

संज्ञा

व्याकरण संज्ञा तक्ता समजून घ्या.

तोडीकाम

तक्ता

२.

ENG

The unsinkable ship

Read the text and answer

Exercise

chart

3.

हिंदी

मेरा विद्रोह

मुद्डो के आधारप्र विज्ञापन लिखो |

प्रयाक्षिक

मुद्दे

४.

गणित

पृष्ठफळ व घनफळ 

सूत्रे वाचा व लक्षत घ्या.

तोंडीकाम

माहिती तक्ता

५.

विज्ञान

मानवनिर्मित पदार्थ

काच माहिती वाचा व काचेचे गुणधर्म सांगा.अ

तोंडीकाम

पाठ माहिती

६.

इतिहास

स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती

गोवामुक्ती लढाबाबत माहिती वाचा.

तोंडीकाम

पाठ मुद्दा

७.

विज्ञान

मानवनिर्मित पदार्थ

झालेल्या भागाची उजळणी घेणे.

तोंडीकाम

-

८.

शा .शि

हालचाली

एरोबिक्स तालबद्ध हालचाल संच 3 सराव करा.

प्रात्यक्षिक

चित्र

माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments