दैनिक पाठ टाचण | इयत्ता आठवी | Daily Lesson Plan eighth std.|

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दिनांक :- 19 जुलै, 2024

सुविचार :- 

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

शब्दकोशाची जाण

नव्या शब्दांविषयी जिज्ञासा व्यक्त करतात. शब्दकोशाचा वापर करतात

तोंडीकाम

शब्दकोश

२.

ENG

I can write a letter

Writes simple informal passage letters

Activity

 

3.

हिंदी

मैने समझा

जो समझा उसके बारे मे लिखो

उपक्रम

-

४.

गणित

सरळवयाज

सरळव्याज या घटकावर आधारित उदा.सोडवा.

उपक्रम

उदा .तक्ता

६.

विज्ञान

ध्वनी

ध्वनी या घटकावर आधारित चर्चा व स्वाध्याय सोडविणे.

उपक्रम

तकता

७.भूगोल

हवा आणी हवामान

हवा आणि हवामान यांतील फरक सांगतो

तोंडीकाम

तक्ता

८.९

शा .शी

गुच्छ कवायत

गुच्छ कवायत हि कृती करता.

प्रात्यक्षिक

गुच्छ


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments