दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



सुविचार :- 

विद्यार्थी शाळेचा अलंकार आहे.  


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

वाचन सराव

पाठ वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

 पाठ्यपुस्तक

२.

ENG

Exercise - Write

Discuss and write

Exercise

-

3.

हिंदी

शब्द वाटिका – सराव  

शब्द पढो और लिखो

वर्गकार्य

तक्ता

४.

गणित

संकीर्ण प्रश्नसंग्रह १

उदाहरण १ सोडवा.

प्रात्यक्षिक

-

५.

विज्ञान

प्रथम सत्र उजळणी

भुकंपाबाबत माहिती  वाचा व सांगा.

तोंडीकाम

चित्र

६.

इतिहास

प्रथम सत्र सराव  

मौखिक साधने  मजकूर वाचा व माहिती सांगा.

तोंडीकाम

पाठ माहिती

७. ८.

कार्या

जलप्रदूषण

माहिती ऐका व संगणकावर माहिती सर्च करा.

प्रात्यक्षिक

-



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments