दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. 07 ऑक्टोबर, 2024

सुविचार

स्तुती म्हणजे अज्ञानाची पुत्री आहे.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

समजून घेऊया  

व्यंजनसंधी वैशिष्टे व नियम

तोंडीकाम

तक्ता

२.

ENG

Dialogues

Write any two dialogues.

Exercise

-

3.

हिंदी

वाचन

पाठ्य प्रश्नोत्तर संवाद पढो, दोहराओ

मौखिक कार्य

तक्ता

४.

गणित

संकीर्ण प्रश्नसंग्रह १

उदाहरण ७ सोडवा.

प्रात्यक्षिक

-

५.

विज्ञान

वर्गीकरण

शैवाल विषाणू माहिती वाचा व सांगा.

तोंडीकाम

-

६.

इतिहास

पोलीस दल  

माहिती वाचन करा व सांगा.

तोंडीकाम

-

७. ८.

कार्या

नक्षीकाम

पणत्याना रंग स्केचपेनाने सजावट

प्रात्यक्षिक

-



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता 

लिंक 

पहिली 

दुसरी 

तिसरी 

चौथी 

पाचवी 

सहावी 

सातवी 

आठवी 



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments