दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि.  10 ऑक्टोबर, 2024

सुविचार

मनापासून प्रयत्न करणाऱ्याला सर्व साध्य आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

शब्द  

संधीविग्रह शब्द तक्ता पूर्ण करा.

प्रात्यक्षिक

तक्ता

२.

ENG

Study

Choose the correct Question

Practical

chart

3.

हिंदी

भाषा बिंदू

प्रत्यय अलग करके मुल शब्द लिखो

प्रात्यक्षिक

तक्ता

४.

गणित

संकीर्ण प्रश्न संग्रह १

उदाहरण १० सोडवा.

प्रात्यक्षिक

-

५.

विज्ञान

उदाहरणे

सोडविलेली उदाहरणे लक्षात घ्या.

वर्गकार्य

-

६.

इतिहास

नेतृत्व

चित्र पहा व माहिती वाचा, सांगा.

तोंडीकाम

-

७.

विज्ञान

सराव

झालेल्या घटकावर उजळणी घेणे.

तोंडीकाम

माहिती

८.

शा .शि

डिश आकार .

शरीराला डिश आकार मारणे कृती

उपक्रम

चित्र



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments