दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )











Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. 21 ऑगस्ट, 2024

सुविचार

दया म्हणजे सज्जनतेची मुलभूत निशाणी आहे. 



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

लेखन  

भाषेतील सौंदर्य वाक्ये शोधा

वर्गकार्य

तक्ता

२.

ENG

Degrees

Adjectives two syllables.

Practical

chart

3.

हिंदी

मधुबन  

जानकारी अपने शब्दो मी बताओ

मौखिक कार्य

-

४.

गणित

जाणून घेऊया     

सूत्रांचा विस्तार जाणून घेऊया.

तोंडीकाम

तक्ता

५.

विज्ञान

लेड आम्ल  

विद्युतघटाविषयी माहिती सांगा.

तोंडीकाम

तक्ता

६.

इतिहास

पूर्वीचे लढे  

मजकूर वाचा व माहिती सांगा.

तोंडीकाम

-

७. व ८.

कला

रंगकाम    

सकाळचे दृश्य रेखाता व रंग भरा.

प्रात्यक्षिक

रंग ब्रश


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments