दैनिक पाठ टाचण | इयत्ता आठवी | Daily Lesson Plan eighth std.|

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दिनांक :- 04 जुलै, 2024

सुविचार :- 

देशातील दारिद्र्य व अज्ञान घालविणे म्हणजे ईश्वराची सेवा आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

गद्य वाचन

गद्याचे प्रकट वाचन करून घ्या.

तोंडीकाम

गद्य

२.

ENG

Let’s remember

Listen carefully and answer the questions

Oral

card

3.

हिंदी

सराव अभ्यास

चित्र संग्रह करो, चित्र में रंग भरो

उपक्रम

      -

४.

गणित

बैजिक राशी व समीकरणे

बैजिक राशी व सामी करणे यावर आधारित उदा. सोडवा.

प्रात्यक्षिक

 उदा .तक्ता

५.

विज्ञान

नैसर्गिक संसाध्नाचे गुणधर्म

नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म यावर आधारित प्रश्न उत्तरे.

तोंडीकाम

माहिती तक्ता

६.

इतिहास

धार्मिक समन्वय

धार्मिक समन्वय व शिवपूर्वकालीन महाराष्ट्र यावर आधारित प्रश्न उत्तरे

तोंडीकाम

       माहिती

७.विज्ञान

सजीव सृष्टी

शैवाले, विषाणू माहिती वाचा व सांगा.

तोंडीकाम

माहिती तक्ता

८.

शा .शी

स्नायू दमदार

पुश अप्स काढण्याची कृती करा.

प्रात्यक्षिक

-

माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

1 Comments

  1. इयत्ता-9वी साठी दैनिक पाठचण

    ReplyDelete