दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )











Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


२४ ऑगस्ट, २०२३

सुविचार

दान देणे म्हणजे खरोखर स्वतः साठी काही प्राप्त करणे होय. 



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

आकलन  

पाठ वाचून माहिती लिहा.

वर्गकार्य 

तक्ता

२.

ENG

Write

Figure of speech

Practical

chart

3.

हिंदी

श्रवणीय  

संत कबीर के दोहे सुनो और सुनाओ

मौखिक कार्य

-

४.

गणित

स्वाध्याय  

सरावसंच ५.२ उदा. सोडवा.

स्वाध्याय

उदा .तक्ता

५.

विज्ञान

धारा विद्युत  

प्रयोग करून पहा व माहिती सांगा.

प्रात्यक्षिक

प्रयोग

६.

इतिहास

कारणे  

मजकूर वाचा व माहिती सांगा.

तोंडीकाम

पान .क्र. १६ माहिती

७.

विज्ञान

आकलन  

पाठ वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

-

८.

शा .शि

स्नायूची ताकद     

ओढण्याची कृती करा.

प्रात्यक्षिक

-


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments