दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )











Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. 23 ऑगस्ट, 2024

सुविचार

आपल्या संचित पापाचा परिणाम म्हणजे दुख होय.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

तक्ता

पान १९ वरील तक्ता पूर्ण करा.

वर्ग कार्य

तक्ता

२.

ENG

Find

Examples of Personification

Activity

-

3.

हिंदी

संभाषणीय

बेटी बचाओ, बेटी पढाओ पथनाट्य

वर्गकार्य

-

४.

गणित

स्वाध्याय  

सरावसंच ५.३.उदा. सोडवा

स्वाध्याय

तक्ता

५.

विज्ञान

विद्युत घंटा

माहिती वाचा व चर्चा करा.

तोंडीकाम

चित्र

६.

इतिहास

पाठ ४ वाचन

पाठ क्र. ४ चे वाचन करा.

तोंडीकाम

-

७.

भूगोल

बाष्पीभवन

माहिती वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

पाठ माहिती

८ व ९.

शा .शि

स्नायू दमदार  

सीट अप्स काढण्याची कृती करा.

प्रात्यक्षिक

-


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments