दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. २७ डिसेंबर, २०२३

सुविचार

नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

पाड्यावरचा चहा

लोकवस्ती, वाडी भेट अहवाल लिहा.

उपक्रम

तक्ता

२.

ENG

Truth

Solve the question pg. 67

Exercise

chart

3.

हिंदी

लकडहारा और वन

गद्य संबंधी जानकारी आपने शब्दो में बताओ

मौ. कार्य

-

४.

गणित

बाकोबा कसोटी

बाकोबा कासोटी कृती समजून घ्या.

तोंडीकाम

-

५.

विज्ञान

मानवी शरीर व इंद्रिय संस्था

मानवी रक्तगट माहिती वाचा व सांगा.

तोंडीकाम

तक्ता

६.

इतिहास

पाठ १० वासुदेव फडके

मजकूर वाचा, समजून घ्या.

तोंडीकाम

पान ४५

७. व ८.

कला

वेश व रंगभूषा

माहिती ऐका व प्रात्यक्षिक करा.

प्रात्यक्षिक

साहित्य


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments