दैनिक पाठ टाचण | इयत्ता आठवी | Daily Lesson Plan eighth std.|

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. ०७ मार्च, २०२४

सुविचार

आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

संतवाणी

संत सावता अभंगाचे गायन करा.

तोंडीकाम

अभंग

२.

ENG

Festivals of North East India

Pick out the adjective forms

Exercise

chart

3.

हिंदी

श्रवणीय

नाटको का संवाद ध्यान से सुनो |

मौ. क्राय

शब्द तक्ता

४.

गणित

संकीर्ण प्रश्न संग्रह २

उदाहरण ३ सोडवा.

प्रात्यक्षिक

तक्ता

५.

विज्ञान

ताऱ्यांची जीवनयात्रा

ताऱ्याविषयी सांगा व गुणधर्म सांगा.

तोंडीकाम

माहिती तक्ता

६.

इतिहास

चितगाव हल्ला

द्धान्तिकारी गटप्रमुख माहिती सांगा.

तोंडीकाम

पाठ्य चित्र

७.

विज्ञान

ताऱ्यांची जीवनयात्रा

झालेल्या घटकाची उजळणी घेणे.

तोंडीकाम

-

८.

शा .शि

हृदय संवहन

निरीक्षण करून सूर्यनमस्कार कृती

प्रात्यक्षिक

चित्र


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments