दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. २९ डिसेंबर, २०२३

सुविचार

गर्वाचे घर नेहमी खाली असते.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

उपमा उत्प्रेक्षा

वाक्य वाचा व चौकटी भरा.

प्रात्यक्षिक

तक्ता

२.

ENG

Truth

Complete the following sentence

Exercise

Chart

3.

हिंदी

लकडहारा और वन

वाक्य पढो और चर्चा करो

मौ. कार्य

तक्ता

४.

गणित

कोबाको कसोटी

कोबाको कसोटी कृती समजून घ्या.

तोंडीकाम

तकता

५.

विज्ञान

मानवी शरीर व इंद्रिय संस्था

सांगितलेल्या आकृत्या काढा.

प्रात्यक्षिक

साहित्य

६.

इतिहास

उजळणी

प्रथम सत्रात झालेल्या पाठची उजळणी

स्वाध्याय

तक्ता

७.

भूगोल

पाठ ७ संज्ञा

संज्ञांचे वर्गीकरण करा व माहिती सांगा.

तोंडीकाम

तक्ता

८ व ९.

शा .शि

लगोरी खेळणे

लगोरी खेळाची कृती करा.

प्रात्यक्षिक

-


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments