दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )











Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. 27 जुलै 2024

सुविचार

दुसऱ्याचे अश्रू पुसण्याचे प्रयत्न करणे हीच खरी कीर्ती आहे.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शि

हृदय संवहन 

सूर्यनमस्कार कृती करा.

प्रात्यक्षिक

-

२.

भाषा

स्वाध्याय

कविता वाचा व स्वाध्याय सोडवा .

तोंडीकाम

       -

३.

ENG

Workshop

Read the words..

     Oral

Words

४.

हिंदी

विरामचिन्ह

वाक्य में प्रयोग करो.

प्रात्यक्षिक

चार्ट

५.

गणित

अपरिमेय संख्या

अपरिमेय संख्या समजून घ्या.

तोंडीकाम

तक्ता

६.

विज्ञान

स्वाध्यायह

पथावर दिलेले स्वाध्याय सोडवा.

स्वाध्याय

तक्ता

७.

भूगोल

स्थानिक वेळ

माहिती वाचा व चर्चा करून सांगा

तोंडीकाम

पाठ माहिती


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन दैनंदिन पाठ टाचण मिळवा. त्यासाठी खालील whats app लोगोला क्लिक करा. 

                         



Post a Comment

0 Comments