दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. १७ जानेवारी, २०२४

सुविचार

Precaution is better than cure.



 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

चोच आणि चारा

पान क्र. ७५ वरील प्र. ४ ते ७ सोडवा.

स्वाध्याय

स्वा. तक्ता

२.

ENG

Workshop

Write down the Rheme Scheme

practical

Chart

3.

हिंदी

श्रवणीय

वाक्य कि जानकारी सुनो और सुनाओ

मौ. क्राय

तक्ता

४.

गणित

चक्रवाढ व्याज

उदाहरण उकल ३ समजून घ्या.

तोंडीकाम

पा. ९२

५.

विज्ञान

उष्णतेचे मापन व  परिणाम

उष्णता तापमान माहिती वाचा व सांगा.

तोंडीकाम

तक्ता

६.

इतिहास

समाजवादी

चळवळी बाबत माहिती वाचा व सांगा.

तोंडीकाम

चित्र

७. व ८.

कला

रंगकाम

तयार आकृत्यांना आकर्षक रंग द्या.

कृती

रंग


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments