दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )











Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


३१ जुलै, २०२३


सुंदर चारित्र्य हि सर्व कलामध्ये सुंदर कला आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वाध्याय  

विचार कोणाचे ते सांगा

वर्गकार्य

-

२.

ENG

Write

Write the pairs of rhyme.

practical

-

3.

हिंदी

डूबा दो अहंकार

सुनो और पढो

मौखिक कार्य

चित्र

४.

गणित

छेदिका  

छेदिका विषयी जाणून घ्या

तोंडीकाम

माहिती तक्ता

५.

विज्ञान

थोडे आठवा  

आरोग्य व रोग माहिती वाचा. सांगा.

तोंडीकाम

तक्ता

६.

इतिहास

प्रबोधनयुग

मजकूर वाचा व माहिती सांगा.

तोंडीकाम

पा. ५ माहिती

७.

कार्या

अन्न घटक

अन्नाचे घटकाबाबत माहिती व चर्चा

तोंडीकाम

पिष्टमय पदार्थ

८.

कला

रंग प्रकार

रंग व त्याचे प्रकार विषयी माहिती घ्या.

प्रात्यक्षिक

रंग


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन दैनंदिन पाठ टाचण मिळवा. त्यासाठी खालील whats app लोगोला क्लिक करा. 

                         



Post a Comment

0 Comments