दैनिक पाठ टाचण | इयत्ता आठवी | Daily Lesson Plan eighth std.|

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दिनांक :- 05 जुलै, 2024

सुविचार :- 

कला म्हणजे सत्याचा शृंगार होय. 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सामान्यरूप व प्रत्यय

वाक्याचे सामन्य रूप व प्रत्यय ओळखा व लिहा

तोंडीकाम

तक्ता

२.

ENG

Let’s try

process of making lollypot, kite

practical

chart

3.

हिंदी

अभ्यास

वाक्य पढो और दोहराओ |

उपक्रम

वाक्य तक्ता

४.

गणित

घातांक १

घातांक वर आधारित उदा.सोडवा.अ

प्रात्यक्षिक

उदा .तक्ता

५.

विज्ञान

सजीवातील पोषण

दिलेल्या घटकावर आधारित प्रश्न उत्तरे

तोंडीकाम

तकता

६.

इतिहास

मुघलांशी संघर्ष

मुघलांशी संघर्ष, मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम यावर आधारित प्रश्न उतारे

तोंडीकाम

माहिती

७.

भूगोल

पाठ १ थोडे आठवा

पाठातील माहिती वाचा व सांगा.

तोंडीकाम

पाठ माहिती

८ व ९.

शा .शि

हृदय संवहन

निरीक्षण करा व सूर्य नमस्कार कृती करा.

कृती

चित्र

माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments