दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. ०९ जानेवारी, २०२४

सुविचार

वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

आळशी

वाक्य वाचा, आकृती पूर्ण करा.

प्रात्यक्षिक

पा. ७१ आकृती

२.

ENG

The two gentlement of verona

Make up Spoonerism sentence

Activity

-

3.

हिंदी

सौहार्द –सौमनस्य

जानकारी पढो और बाताओ |

मौ. कार्य

पद्य तक्ता

४.

गणित

चक्रवाढ व्याज

चक्रवाढ व्याज वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

पान ८९

५.

विज्ञान

रासायनिक बदल व रासायनिक बंध

रासायनिक बदल माहिती वाचा व सांगा.

तोंडीकाम

पा. ९० माहिती

६.

इतिहास

राज्यशासन

विधानसभा अध्यक्षाबाबत माहिती वाचा व सांगा.

तोंडीकाम

-

७.

८.

कला

परिचय

चित्रकार, शिल्पकार, गायकांचा परिचय

तोंडीकाम

चित्रफीत


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments