दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. ११ जानेवारी, २०२४

सुविचार

मनापासून प्रयत्न करणाऱ्याला सर्व साध्य आहे.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

आळशी

कवितेतील ओघतक्ता पूर्ण करा.

प्रात्यक्षिक

पा. ७१ तक्ता

२.

ENG

The two gentlement of verona

Read my word – buddy

Activity

chart

3.

हिंदी

सौहार्द –सौमनस्य

शब्द वाटिका के शब्द पढो और दोहराओ |

मौ. कार्य

शब्द तक्ता

४.

गणित

चक्रवाढ व्याज

सरावसंच १४.१ उदा. सोडवा.

स्वाध्याय

स्वा. तक्ता.

५.

विज्ञान

रासायनिक बदल व रासायनिक बंध

रासायनिक बंध माहिती वाचा व सांगा.

तोंडीकाम

पान. ९२ माहिती

६.

इतिहास

राज्यशासन

मुख्यमंत्री कार्येबाबत वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

-

७.

विज्ञान

थोडे आठवा.

झालेल्या घटकाची उजळणी घेणे.

तोंडीकाम

-

८.

शा .शि

कवायत संचालन

कवायत कृती करा.

प्रात्यक्षिक

-


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments