दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. ०४ डिसेंबर, २०२३

सुविचार :- 

नीतिमान शिक्षक हे शाळेचे वैभव. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा

पाठाचे मूक वाचन करा. समजून घ्या.

तोंडीकाम

पाठ

२.

ENG

Chit chat

Read answer the questions

oral

chart

3.

हिंदी

धरती का अंगण मह्के

कविता का समूह मी

मौखिक कार्य

तक्ता

४.

गणित

बहुपदींचा भागाकार

वेगळ्या पद्धतीने बहुपदींचा ओळख समजून घ्या.

तोंडीकाम

पान ६१

५.

विज्ञान

पेशी व पेशी अंगके

पेशी रचना निरीक्षण करा व माहिती सांगा.

तोंडीकाम

पेशी आकृती

६.

इतिहास

सविनय कायदे भंग चळवळ

दांडी यात्रा चित्र पाहा, माहिती वाचा व सांगा.

तोंडीकाम

पा. ३६ चित्र

७. ८.

कार्या

पाणीस्त्रोत

पाणी स्त्रोत माहिती मित्राला ई-मेल

तोंडीकाम

पाठ्यचित्र


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments