दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. १२ जानेवारी, २०२४

सुविचार

आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत हे महत्वाचे असते.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

आळशी

वाक्याचे तुमच्या शब्दात मत लिहा.

प्रात्यक्षिक

तक्ता

२.

ENG

The two gentlement of verona

the uses of dictionary

Oral

Internet site

3.

हिंदी

सौहार्द –सौमनस्य

दिये गये स्वाध्याय छुडाओ |

स्वाध्याय

स्वा. तक्ता

४.

गणित

चक्रवाढ व्याज

सूत्राची माहिती समजून घ्या.

तोंडीकाम

माहिती तक्ता

६.

विज्ञान

रासायनिक बदल व रासायनिक बंध

सहसंयुज माहिती वाचा व समजून घ्या.

 तोंडीकाम

पा. ९३ माहिती

७.

भूगोल

पाठ ७ घनता

नकाशा पहा व माहिती समजून घ्या.

तोंडीकाम

पा. ४९ नकाशा

८ व ९.

शा .शि

विदेशी थ्रो बॉल

बॉल एकमेकांकडे फेकणे कृती करा.

उपक्रम

बॉल


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments