दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )











Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. 02 ऑगस्ट, 2024

सुविचार


गरिबीत वाटणारे समाधान हे खऱ्या श्रीमंतीचे लक्षण आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

विभक्ती

विभक्तची वैशिष्टे सांगा

तोंडीकाम

तक्ता

२.

ENG

Story Reading

Read story carefully

Oral

-

3.

हिंदी

विरामचिन्ह

चिन्ह लगाकर वाक्य में प्रयोग करो

प्रात्यक्षिक

चिन्ह तक्ता  

४.

गणित

समांतर रेषा

रचना व रीत समजून घ्या.

तोंडीकाम

उदा .तक्ता

५.

विज्ञान

स्वाध्याय  

पाठावरील दिलेले स्वाध्याय सोडवा.

स्वाध्याय

तक्ता

६.

भूगोल

प्रमाण वेळ

नकाशा पहा. माहिती वाचा व सांगा

तोंडीकाम

पा.क्र.४ नकाशा

७. ८.

शा .शि

मानवी मनोरा

विद्यार्थ्याची मनोरा तयार करणे.

प्रात्यक्षिक

-


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments