दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि.  18 नोव्हेंबर, 2024

सुविचार

आत्मविश्वास हे विरत्वाचे सार आहे.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

जोडशब्द

सुईदोरा याप्रमाणे जोडशब्द सांगा.

तोंडीकाम

कार्ड

२.

ENG

Poem sing

Sing a poem with me

Oral

-

3.

हिंदी

शब्द वाटिका

शब्द पढो और लिखो

वर्गकार्य

तक्ता

४.

गणित

सराव  

वजाबाकी करा.

प्रात्यक्षिक

-

५.

विज्ञान

सराव  

विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे द्या.

तोंडीकाम

-

६.

इतिहास

सराव  

रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

तोंडीकाम

पाठ माहिती

७. ८.

कार्या

वृक्षारोपण  

वृक्षारोपण महत्व सांगा.

तोंडीकाम

चित्र



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments