दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि.  09 ऑक्टोबर, 2024

सुविचार

मनापासून प्रयत्न करणाऱ्याला सर्व साध्य आहे. 



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

समजून घेऊया

अनुस्वार शीर्षबिंदू समजून घ्या.

तोंडीकाम

तक्ता

२.

ENG

Write

Thnings to do

Practical

-

3.

हिंदी

उपक्रम

डॉ.रामकुमार वर्मा – जानकारी

उपक्रम

-

४.

गणित

संकीर्ण प्रश्नसंग्रह १

उदाहरण ९ सोडवा.

प्रात्यक्षिक

-

५.

विज्ञान

सराव जडत्व

कृती वाचा व माहिती सांगा.

तोंडीकाम

-

६.

इतिहास

पूर्वीचे लढे

मजकूर वाचा व माहिती सांगा.

तोंडीकाम

-

७. व ८.

कला

अलंकरण  

रंगीत धाग्याने हातरुमालावर डिझाईन

प्रात्यक्षिक

रंगीत धागे



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments