दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. १२ डिसेंबर, २०२३

सुविचार

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

विसर्ग संधी

तक्ता पहा  व नियम समजून घ्या.

तोंडीकाम

तकता

२.

ENG

The song of songs

Read the story

Oral

Pharases

3.

हिंदी

दो लघुकथाएँ

गद्य संबंधी जानकारी अपने शब्दो मी बताओ

मौ. कार्य

तक्ता

४.

गणित

सांख्यिकी

सरावसंच ११.१ उदा. सोडवा.

 स्वाध्याय

तक्ता

५.

विज्ञान

पेशी व पेशी अंगके

तंतूकणिका माहिती व कार्ये सांगा.

तोंडीकाम

पा. ७२ चित्र

६.

इतिहास

भारतातील न्यायव्यवस्था

सर्वोच्च न्यायालय केलेल्या तरतुदीबाबत वाचा व सांगा.

तोंडीकाम

पाठ मुद्दे

७.

८.

कला

महाराष्ट्रातील लोकवाद्ये

महाराष्ट्रातील लोकवाद्य परिचय देणे.

प्रात्यक्षिक

हार्मो तक्ता


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments