दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि.  23 नोव्हेंबर, 2024 

सुविचार :- 

गंजण्यापेक्षा झिजणे केंव्हाही चांगले. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शि

कबड्डी  

कबड्डी खेळाचा सराव घेणे.

कृती

-

२.

भाषा

स्वाध्याय ओळख स्वतः ची

माहिती वाचा व समजून घ्या सांगा.

तोंडीकाम

-

३.

ENG

Revision

Read the word s

Oral work

-

४.

हिंदी

पत्र – सराव

पत्र प्रारूप देखकर पत्र तैयार करो

मौ.कार्य

तक्ता

५.

गणित

संकीर्ण प्रश्न संग्रह १

उदाहरण ६ सोडवा.

प्रात्यक्षिक

-

६.

विज्ञान

स्वाध्याय आपत्ती व्यवस्थापन

आपत्ती व्यवस्थापन पाठावरील स्वाध्याय सोडवा.

स्वाध्याय

-

७.

भूगोल

प्रमाणवेळ – स्वाध्याय

जागतिक प्रमाण वेळ माहिती सांगा.

तोंडीकाम

-



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments