दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. ०६ डिसेंबर, २०२३

सुविचार

तडजोड हे आयुष्याच दुसर नाव आहे .


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वाध्याय

स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या पाठचा स्वाध्याय सोडवा.

स्वाध्याय

-

२.

ENG

Workshop

Write proper action words.

Exercise

chart

3.

हिंदी

धरती का आंगण महके

शब्द वाटिका – शब्द पढो और दोहराओ, लिखो|

वर्गकार्य

शब्दतक्ता

४.

गणित

बहुपदींचा भागाकार

बहुपदीला पदपदीनेभागणे..

तोंडीकाम

पान ६२

५.

विज्ञान

पेशीची उर्जा

आकृती १०.४ पहा व माहिती सांगा.

तोंडीकाम

आकृती

६.

इतिहास

सविनय कायदे भंग चळवळ

गोलमेज परिषद – माहिती वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

-

७. व८.

कला

रंगकाम

रेखांकित चित्रास रंगकाम करा.

कृती

रंग ब्रश


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments