दैनिक पाठ टाचण | इयत्ता आठवी | Daily Lesson Plan eighth std.|

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दिनांक :- 08 जुलै, 2024

सुविचार :- 

सुंदर कला म्हणजे निसर्गाचे अनुकरण असते.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

पद्य वाचन

पद्य वाचा व प्रश्न सोडवा.

तोंडीकाम

कविता तक्ता

२.

ENG

Let’s speak

Communicates one’s feelings/emotions appropriately in one or two lines.

Oral

chart

3.

हिंदी

वारीस कौन ?

पाठ विस्तार से पढो और समलो |

मौ. कार्य

चित्र

४.

गणित

सरळव्याज

सरळव्याज यावर आधारित उदा.सोडवा.अ

प्रात्यक्षिक

उदा. तक्ता

५.

विज्ञान

भौतिक राशींचे मापन

भौतिक राशींचे मापन व त्यातील संबंध स्पष्ट करा.

तोंडीकाम

तक्ता

६.

इतिहास

मराठ्यांचा सत्तेचा विस्तार

यावर आधारित पूर्वज्ञान जागृती व प्रश्न उत्तरे घेणे.

तोंडीकाम

चित्र

७.

कार्या

अन्नघटक

अन्नाचे घटक माहिती व चर्चा

तोंडीकाम

चित्र

माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments