दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. २२ डिसेंबर, २०२३

सुविचार

सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नहीं |

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

गोधडी

अनुप्रास – ओळी वाचा व पुनरावृत्ती वर्ण लिहा.

वर्गकार्य

माहिती तक्ता

२.

ENG

The song of songs

Present the play in class

Activity

chart

3.

हिंदी

दो लघुकथाए

चित्रकला प्रदर्शन, विज्ञापन तैयार |

प्रात्यक्षिक

नमुना

४.

गणित

एकचल समीकरण

सोडविलेली उदा. उकल समजून घ्या.

तोंडीकाम

पान. ४८

५.

विज्ञान

मानवी शरीर व इंद्रिय संस्था

हृदय – रचना व कार्ये माहिती वाचा व सांगा.

तोंडीकाम

पाठ्यचित्र

६.

इतिहास

उजळणी

 झालेल्या पाठची उजळणी करणे.

स्वाध्याय

तक्ता

७.

भूगोल

पाठ ७

वाढ

पाठ मुद्दा वाचा व माहिती सांगा.

तोंडीकाम

पाठ माहिती

८ व ९.

शा .शि

उंच उडी

उंच उडी मारण्याची कृती करा.

प्रात्यक्षिक

-


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments