दैनिक पाठ टाचण | इयत्ता आठवी | Daily Lesson Plan eighth std.|

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दिनांक :- 16 जुलै, 2024

सुविचार :- 

प्रत्येक चांगले कार्य सुरु करण्यापूर्वी ते असंभव वाटते. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

बातमी आकलन

बातमीचे समजपूर्वक वाच व आकलन करणे.

तोंडीकाम

बातमी

२.

ENG

Let’s Understand

Writes as directed one word answers

Activity

chart

3.

हिंदी

नाखून क्यो बढते है ?

शब्द सुनो और दोहराओ |

मौ.कार्य

चित्र

४.

गणित

Math

भौमितिक रचना

भौमितिक रचनेवर आधारित उदास.सोडवा.

प्रात्यक्षिक

कंपास पेटी

५.

विज्ञान

Science

बदल – भौतिक व रासायनिक

गुणधर्म व लक्षणच्या आधारे पदार्थ व सजीवांचे वर्गीकरण

उपक्रम

चित्रे

६.

इतिहास

सूर्य, चंद्र व पृथ्वी

पृथ्वीवरील ग्रहणे खगोलीय घटना आहे हे ओळखतो

उपक्रम

चित्रे

७.

कार्या

कागदका

पेपर मश पद्धतीने कागदी मुखवटे तयार करा.

उपक्रम

कागद


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments