दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. १८ डिसेंबर, २०२३

सुविचार

आत्मविश्वास हे विरत्वाचे सार आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

गोधडी

कविता समुहात म्हणा.

तोंडीकाम

तक्ता

२.

ENG

The song of songs

Write T for Tru and NT for Not True

Exercise

Chart

3.

हिंदी

दो लघुकथाए

शब्द, मुहावरे पढो और दोहरा ओ

मौ.कार्य

तक्ता

४.

गणित

एकचल समीकरणे

जरा आठवूया माहिती वाचा व उदा. समजून घ्या.

तोंडीकाम

माहिती तक्ता

५.

विज्ञान

मानवी शरीर व इंद्रिय संस्था

पाठातील माहिती वाचा व सांगा.

तोंडीकाम

माहिती तक्ता

६.

इतिहास

स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व

१९३५ कायदा माहिती ऐका, वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

पा. ४० माहिती

७. ८.

कार्या

रंगकाम

बाहुल्यांना रंग,कापडी सजवत करा.

प्रात्यक्षिक

रंग स्केच पेन


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments