दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )











Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


१७ ऑगस्ट, २०२३

सुविचार

सत्य आणि न्याय ह्याहून कोणताच धर्म मोठा नसतो.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

लेखन

आशावाद तुमच्या शब्दात सांगा.

वर्गकार्य

-

२.

ENG

Poem

Sing the poem

Oral

-

3.

हिंदी

शब्द वाटिका

शब्द पढो और दोहराओ

मौखिक कार्य

तक्ता

४.

गणित

बिंदूचे स्थान

त्रिकोणाची लंबसंपात बिंदूचे स्थान

तोंडीकाम

उदा .तक्ता

५.

विज्ञान

उदाहरणे

सोडविलेली उदाहरणे लक्षात घ्या.

तोंडीकाम

माहिती तक्ता.

६.

इतिहास

पोलीस दल

मजकूर वाचा व माहिती सांगा.

तोंडीकाम

-

७.

विज्ञान

दाबाचे एकक

माहिती वाचा व सांगा.

तोंडीकाम

पान क्र.१७

८.

शा .शि

कबड्डी खेळ    

कबड्डी खेळ खेळा

उपक्रम

-


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments