दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. १६ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

मौनाच्या वृक्षावर शांतीची फळे लागतात.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

गे माय भू

वाक्य वाचा व तुमचे मत लिहा.

प्रात्यक्षिक

स्वा. तक्ता

२.

ENG

Thn unsinkable ship

Imagine and answer the questions

Practical

chart

3.

हिंदी

मेरा विद्रोह

अंतरीक्ष अनुभव पढो और चर्चा करो |

मौ. कार्य

अंतरीक्ष चित्र

४.

गणित

पृष्ठ्फळ व क्षेत्रफळ

वृत्तचिती पृष्ठफळ कृती समजून घ्या.

तोंडीकाम

माहिती तक्ता

५.

विज्ञान

प्रकाशाचे परावर्तन

सोडविलेली उदाहरणे समजून घ्या.

वर्गकार्य

पान ११४

६.

इतिहास

स्वातंत्र्यप्राप्ती 

पाठाची उजळणी करा.

तोंडीकाम

-

७.

भूगोल

पाठ ९ नकाशे

बृहदप्रमाण, लघु प्रमाण नकाशे माहिती

तोंडीकाम

नकाशे

८ व ९.

शा .शि

कवायत

कवायत संचालन याबाबत माहिती घ्या.

तोंडीकाम

माहिती तक्ता

माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments