दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. १० जानेवारी, २०२४

सुविचार

कीर्ती म्हणजे गाजवलेल्या कर्तृत्वाचा सुगंध आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

आळशी

केंव्हा घडले वाचा व वाक्य पूर्ण करा.

प्रात्यक्षिक

स्वा. तक्ता

२.

ENG

The two gentlement of verona

Solve Question word a day A to D

Practical

page 74

3.

हिंदी

सौहार्द –सौमनस्य

पद्य संबंधी जानकारी अपने शब्दो में बताओ |

मौ. कार्य

पद्य तक्ता

४.

गणित

चक्रवाढ व्याज

सोडविलेल्या उदाहरणाची उकल समजून घ्या.

तोंडीकाम

पान ८९

५.

विज्ञान

रासायनिक बदल व रासायनिक बंध

मानवनिर्मित बदल माहिती वाचा व सांगा.

तोंडीकाम

पान. ९२ माहिती

६.

इतिहास

राज्यशासन

कार्यकारी मंडळ वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

-

७. व ८.

कला

परिचय

नाट्य, लोककलावंत नर्तक माहिती घ्या.

तोंडीकाम

तक्ता


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments