दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


14 ऑक्टोबर२०२३

सुविचार

गरिबी सर्व प्रकारच्या कलांच्या अविष्काराचे बीज आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शि

शवासन कृती 

शवासानाची कृती करा.

कृती

-

२.

भाषा

बातमी

बातमी वाचून प्रश्नाची उत्तरे लिहा.

प्रात्यक्षिक

-

३.

ENG

Word chain

Word chain a game

Activity

page 52

४.

हिंदी

श्रवणीय

दूरदर्शन कलाकार – सुनो और सुनाओ

वर्गकार्य

दूरदर्शन

५.

गणित

संकीर्ण प्रश्न संग्रह १

उदाहरण १२ सोडवा.

प्रात्यक्षिक

-

६.

विज्ञान

अणुप्रारूप  

बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप माहिती

तोंडीकाम

-

७.

भूगोल

आद्रर्ता

माहिती वाचा व चर्चा करा, सांगा.

तोंडीकाम

-



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments