दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )











Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. 13 सप्टेंबर, 2024

सुविचार

नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीही लाभणार नाही.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

लेखन  

पाठ वाचा व चौकटी पूर्ण करा.

तोंडीकाम

तक्ता

२.

ENG

Sing

Sing the poem loudly

Oral

video

3.

हिंदी

गद्य संबंधी

लेखक परिचय और जानकारी आपने शब्दो मे बत्ताओ

मौखिक कार्य

पाठ

४.

गणित

चौरस

समजून घ्या व कृती करा.

प्रात्यक्षिक

-

५.

विज्ञान

धातू व अधातू

रासायनिक गुणधर्म माहिती सांगा व उपयोगाची यादी करा.

प्रात्यक्षिक

चित्र

६.

इतिहास

असहकार चळवळ

कार्य व कामगार लढा मजकूर वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

-

७.

भूगोल

महासागर व सागरी संचयन    

पाठ मुद्दा वाचा व माहिती सांगा.

तोंडीकाम

-           

८ व ९.

शा .शि

शर्यत

१००  मी धावण्याची स्पर्धा

प्रात्यक्षिक

-


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments