दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. 18 डिसेंबर, 2024

सुविचार

धैर्य म्हणजे आशावादी जीवनाची कला आहे

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

गोधडी – उपक्रम

मकर संक्रांत भेटकार्ड मिळवा.

उपक्रम

टाकावू वस्तू

२.

ENG

The Song of songs

Study groups of words

Oral

Chart

3.

हिंदी

स्वाध्याय

स्वाध्याय छुडाओ पान २९-३, ४

स्वाध्याय

तक्ता

४.

गणित

स्वाध्याय

सरावसंच १२.१ उदा. सोडवा.

स्वाध्याय

स्वा. तक्ता

५.

विज्ञान

मानवी शरीर व इंद्रिय संस्था

श्वसन संस्था – रचना व कार्ये माहिती वाचा व सांगा.

तोंडीकाम

तक्ता

६.

इतिहास

स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व

भूमिगत चळवळीबाबत माहिती वाचा व सांगा.

तोंडीकाम

चित्र

७. व ८.

कला

कागद्काम

विविध प्राण्यांचे, पक्ष्यांचे डोक्यातून घालता येण्याजोगे मुखवटे तयार करा.

प्रात्यक्षिक

साहित्य


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments