दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. १४ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

  अविवेकी मनुष्यच मूर्ख असतो.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

गे माय भू

पाठावरील स्वाध्याय सोडवा.

स्वाध्याय

स्वा. तक्ता

२.

ENG

Golden chain

Line with the Figures of speech

Exercise

Chart

3.

हिंदी

मेरा विद्रोह

कथा / गीत सुनो और सुनाओ

मौ. कार्य

रेडीओ

४.

गणित

पृष्ठ्फळ व क्षेत्रफळ

उदाहरणे उकल समजून घ्या.

तोंडीकाम

पान १०६

५.

विज्ञान

प्रकाशाचे परावर्तन

परावर्तीत प्रकाश परावर्तन माहिती सांगा.

तोंडीकाम

पाठ माहिती

६.

इतिहास

स्वातंत्र्यप्राप्ती

माउंटबटन योजनेबाबत माहिती वाचा व सांगा.अ

तोंडीकाम

चित्र

७. व ८.

कला

नाट्य नाटिका

विविधतेत एकता नाटक तयार करा.

उपक्रम

-

माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments