दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. 03 ऑक्टोबर, 2024

सुविचार

फुले म्हणजे देवाचा मुकुट होय.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

खेळूया शब्दांशी

वाक्यात दिलेली विरामचिन्हे वापरा

स्वाध्याय

-

२.

ENG

Revision

Look at the pictures  carefully and say

Activity

picture

3.

हिंदी

तालिका

प्रवाह तालिका पूर्ण करो पान २२.२

वर्गकार्य

तक्ता

४.

गणित

संकीर्ण प्रश्न संग्रह १

उदाहरण ४ सोडवा.

प्रात्यक्षिक

-

५.

विज्ञान

भूस्खलन

भूस्खलन माहिती वाचा व माहिती सांगा.

तोंडीकाम

-

६.

इतिहास

इस्ट इंडिया कंपनी

मजकुर वाचा व माहिती सांगा.

तोंडीकाम

-

७.

विज्ञान

आपत्ती

आपत्ती निवारणासंदर्भात माहिती सांगा.

तोंडीकाम

माहिती

८.

शा .शि

दोरीवर उद्या.

दोरीवर उड्या मारणे कृती करा.

कृती

-


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता 

लिंक 

पहिली 

दुसरी 

तिसरी 

चौथी 

पाचवी 

सहावी 

सातवी 

आठवी 



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments