दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. २८ डिसेंबर, २०२३

सुविचार

नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीही लाभणार नाही.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

पाड्यावरचा चहा

उपमा, उत्प्रेक्षा अलंकार उदा. सांगा.

तोडीकाम

तक्ता

२.

ENG

truth

Answer in your own words

Exercise

chart

3.

हिंदी

लकडहारा और वन

नाटकों का संवाद ध्यान से सुनो

मौ. कार्य

-

४.

गणित

बाबाबा कसोटी

बाबाबा कसोटी कृती समजून घ्या.

तोंडीकाम

-

५.

विज्ञान

मानवी शरीर व इंद्रिय संस्था

रक्तदाब माहिती सांगा.

तोंडीकाम

-

६.

इतिहास

पाठ १० बंगाल चळवळ

क्रांतिकारी चळवळ वाचा व सांगा.

तोंडीकाम

-

७.

विज्ञान

मानवी शरीर व इंद्रिय संस्था

झालेल्या भागाची उजळणी घेणे.

तोंडीकाम

-

८.

शा .शि

उंच उडी

उंच उडी मारण्याची कृती करा.

कृती

-


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments