दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. 11 डिसेंबर, 2024

सुविचार

शिक्षण हे साधन आहे, साध्य नव्हे.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

संधी विग्रह

शब्दांचे संधीविग्रह तक्तां पूर्ण करा.

प्रात्यक्षिक

तक्ता

२.

ENG

The song of songs

frame your own sentences

Exercise

Pharases

3.

हिंदी

दो लघुकथाएँ

जीभ का वर्चस्व कथा पढो और समझलो

मौ. कार्य

तक्ता

४.

गणित

सांख्यिकी

विभाजित स्तंभांलेख समजून घ्या.

तोंडीकाम

कृती तक्ता

५.

विज्ञान

पेशी व पेशी अंगके

रिक्तीका माहिती वाचा व सांगा.अ

तोंडीकाम

पा. ७२ चित्र

६.

इतिहास

भारतातील न्यायव्यवस्था

सद्धीयता माहिती ऐका. वाचा समजून घ्या.

तोंडीकाम

पा. ८० माहिती

७. व ८.

कला

महाराष्ट्रातील लोककला

महाराष्ट्रातील लोककला परिचय देणे.

प्रात्यक्षिक

वाद्याचित्रे


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments