दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. १५ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

वार्तालाप करण्याची महान कला म्हणजे मौन. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

गे माय भू

लेखन प्र. ४ ते ६ स्वाध्याय सोडवा.

स्वाध्याय

स्वा. तक्ता.

२.

ENG

Thn unsinkable ship

Think and develop a story.

Activity

page 78

3.

हिंदी

मेरा विद्रोह

हिंदी भाषापर अपना मत प्रस्तुत करो |

मौखिक कार्य

-

४.

गणित

पृष्ठ्फळ व क्षेत्रफळ

सरावसंच १६.१ उदा. सोडवा.

स्वाध्याय

स्वा. तक्ता

५.

विज्ञान

प्रकाशाचे परावर्तन

परीदर्शी माहिती वाचा व प्रयोग कृती करा.

प्रात्यक्षिक

साहित्य

६.

इतिहास

स्वातंत्र्यप्राप्ती

भारतीय स्वातंत्र्य कायदा माहिती

तोंडीकाम

पान ५८

७.

विज्ञान

प्रकाशाचे परावर्तन

झालेल्या पाठची उजळणी करा.

तोंडीकाम

चित्र

८.

शा .शि

टेबलावरून उडी मारणे.

टेबलावरून उडी घेणे प्रात्यक्षिक करा.

प्रात्यक्षिक

टेबल

माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments