दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )











Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. 29 ऑगस्ट, 2024

सुविचार

  गंजण्यापेक्षा झिजणे केंव्हाही चांगले. 



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

कर्मणी प्रयोग   

कर्मणी प्रयोगाचे वैशिष्टे व उदा.

वर्गकार्य 

तक्ता

२.

ENG

Workshop

Pick out Compound words

Practical

chart

3.

हिंदी

लिखो  

वाक्य पढकर कारण लिखो

वर्गकार्य

स्वा. तक्ता

४.

गणित

जाणून घेऊया   

(a  b)2 चा विस्तार

तोंडीकाम

उदा .तक्ता

५.

विज्ञान

अणूप्रारूप   

बोरचे स्थायी कक्षा अनुप्रारूप माहिती

तोंडीकाम

आकृती

६.

इतिहास

परिणाम   

कंपनीची राजवट संपली माहिती

तोंडीकाम

-

७.

विज्ञान

आकलन  

पाठ वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

-

८.

शा .शि

रोल कृती      

सहकाऱ्याच्या पाठीवर रोल घेणे कृती

प्रात्यक्षिक

-


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments