दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )











Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


३० सप्टेंबर, २०२३

सुविचार

गंजण्यापेक्षा झिजणे केंव्हाही चांगले.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शि

चक्रासन फायदे

चक्रासनाचे फायदे व महत्व सांगा.

तोंडीकाम

चित्र

२.

भाषा

तुमचे मत

जाहिरातीतील वैशिष्टे लिहा.

वर्गकार्य

तक्ता

३.

ENG

Riddle

Translate the above riddle

 Practical

-

४.

हिंदी

पत्र

पत्र प्रारूप देखकर पत्र तैयार करो

मौ.कार्य

तक्ता

५.

गणित

स्वाध्याय

सरावसंच ८.३ उदा. सोडवा

स्वाध्याय

तक्ता

६.

विज्ञान

जल प्रदूषण

माहिती वाचा व सांगा

तोंडीकाम

चित्र

७.

भूगोल

पृष्ठीय

नकाशा पहा व माहिती सांगा

तोंडीकाम

पा ३१


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments