दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. ११ डिसेंबर, २०२३

सुविचार

प्रतिभा हि चारित्र्याची दासी आहे.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

शोध घेऊया

वाक्य वाचा माहिती वर्गात सांगा .

वर्गकार्य

  -

२.

ENG

The song of songs

Write names musical instruments  

Practical

Chart

3.

हिंदी

दो लघुकथाएँ

नींव कथा पढो और समझो

मौ. कार्य

कथा तक्ता

४.

गणित

सांख्यिकी

मध्य –माहिती वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

-

५.

विज्ञान

पेशी व पेशी अंगके

लयकारीका माहिती व कार्ये सांगा.

तोंडीकाम

पान. ७१ चित्र

६.

इतिहास

भारतातील न्यायव्यवस्था

न्यायमंडळ व्यवस्था व रचनाबाबत वाचा व सांगा.अ

तोंडीकाम

पाठ माहिती

७. ८.

कार्या

पदार्थ वाढणे

संडविच, शेंगदाणा, लाडू वाढणे

तोंडीकाम

-


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments