दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. ०२ डिसेंबर, २०२३

सुविचार

आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.


 अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शि

खो – खो

खो –खो खेळाचे क्रीडांगण आखा.

प्रात्यक्षिक

-

२.

भाषा

कठीण  शब्द  

स्वामी विवेकानंदाची भारतयात्रा पाठातील कठीण शब्दाचे अर्थ समजून घ्या.

तोंडीकाम

-

३.

ENG

Why ?

Read and write.

Activity

picture

४.

हिंदी

धरती का आंगन महके

कविता पढो और समझो |

मौखिक कार्य

-

५.

गणित

बहुपदींचा भागाकर

बहुपदी उदा. सोडविण्याची पद्धत समजून घेणे.

प्रात्यक्षिक

-

६.

विज्ञान

पेशी व पेशी अंगके

निरीक्षण करा व चर्चा करा.

तोंडीकाम

चित्र

७.

भूगोल

भूमी उपयोजन

घटकाचा आशय समजून घ्या.

तोंडीकाम

चित्र



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments