दैनिक पाठ टाचण | इयत्ता आठवी | Daily Lesson Plan eighth std.|

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दिनांक :- 06 जुलै, 2024

सुविचार :- 

असत्याचा विजय झाला तरी तो क्षणभंगुर असतो. 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शि

हृदय संवहन

निरीक्षण करा व सूर्यनमस्कार घाला.

   प्रात्यक्षिक

          -

२.

भाषा

वाक्यप्रचार व म्हणी  

वाक्यप्रचार व म्हणी यावर आधारित उदा. सोडवा.

स्वाध्याय

तक्ता

३.

ENG

Self expression

Tries to report an incident in some detail.

Oral

picture

४.

हिंदी

कहाणी लेखन

शब्दो के आधारपर कहाणी लिखो |

प्रात्यक्षिक

शब्द तक्ता

५.

गणित

घातांक २

घातंकावर आधारित उदा.सोडविणे.

प्रात्यक्षिक

तक्ता

६.

विज्ञान

अन्नपदार्थ सुरक्षा

जागरूक राहून अन्नातील भेसळ ओळखणे.

प्रात्यक्षिक

चित्र

७.

भूगोल

स्वराज्य स्थापना व कारभार

यावर आधारित चर्चा करणे व त्यावर आधारित प्रश्नोत्तरे साराव करा.

तोंडीकाम

चित्र

माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments